लातूर: घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दोन वेळच्या पोटाची खळ्गी भरण्यासाठी नोकरीच्या शोधात पुणे येथे गेलेला निलंगा तालुक्यातील हाड्गा येथील अल्पभूधारक शेतकर्याचा मुलगा जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आज पुणे येथे नामांकित ...
लातूर: माणसांप्रमाणे झाडांनाही भाव-भावना असतात परंतु असे असेल तरी माणूस झाडांच्या भावनांचा विचार न करता स्वत:च्या स्वार्थांसाठी झाडांना जखमी करून आजारी पाडतो. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते व झाडाचे आयुष्यमान कमी ...
लातूर: लातूर जिल्ह्यातील पेंशनधारकांनी आज खासदार सुनील गायकवाड यांच्या घराअमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन-निदर्शने केली. पेंशनमध्ये वाढ करावी, खासदारांनी हा प्रश्न संसदेत मांडावा, किमान तीन हजार हजारांची पेंशन द्यावी, सन्मानपूर्वक पेंशन ...
लातूर: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आज मार्गी लागला. सरकारने आज विधानसभेत हा ठराव मांडला. विधानसभेने तो सार्वमताने मंजूर केला. कुणीही विरोध केला नाही. नंतर मुख्यमंत्र्यांनी हा ...
लातूर: आज महात्मा फुले यांच्या स्मृतीदिन. याचे औचित्य साधून सावता परिषदेने राज्यव्यापी धरणे अंदोलन केले. याचाच भाग म्हणून लातुरात महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर धरणे अंदोलन करण्यात आले. महात्मा फुले यांचे ...
लातूर: लातूर शहरातील भटक्या जनावरांची गोशाळात रवानगी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात होता. त्यानुसार त्यांचा प्रश्न मिटेल पण शहरातील भटक्या कुत्र्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. कायद्याने त्यांना मारता येत नाही, ...
लातूर: स्वच्छ, चारित्र्यवान आणि प्रभू रामचंद्राचा वारसा सांगणार्या लातुरच्या भाजपात अनेक शकुनी मामा तयार झाले आहेत. मनपात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणाने कळस गाठला आहे. जेवढे पदाधिकारी तेवढे गट, त्यात ...
लातूर: भाजपाकडून राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. विधानसभा असो की लोकसभा त्याच्या उमेदवार निवडीची एक प्रक्रिया भाजपात आहे. त्यानुसारच लातूर लोकसभेचा उमेदवार निवडला ...
लातूर: शिवसेनेच्या अयोध्या स्वारीमुळे सबंध देशभर वेगळे वातावरण तयार झाले आहे. भाजपाला मागे टाकत उद्धव ठाकरे यांनी ही मोहीम आखली. राजुयभरातून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूर जिल्ह्यातून सुमारे तिनशेजण ...
लातूर: लातूर-मुंबई ही मोठ्या कष्टाने संयमाने मिळवलेली रेल्वे बिदर-मुंबई झाली. लातुरकरांनी आंदोलने केली पण उपयोग झाला नाही. उलट खासदारांनी बिदर आणि उदगीरकरांची मने जिंकली. त्यामुळे लातुरकर अजूनही नाराज आहेत. लातूर-मुंबई ...