लातूर: महापौरांनी अनधिकृत बांधकाम करीत कराची चोरी केली आहे. मनपा आर्थिक अडचणीत असताना महापौरच अशी फसवणूक करतात. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, याबाबत कॉंग्रेस न्यायालयातही जाणार आहे अशी माहिती आज झालेल्या ...
लातूर: लिंगायत, वीरशैव आणि वाणी नावे तीन आहेत पण जात एकच आहे. सरकारने वाणी नावाने नोंद असणार्यांना आरक्षण दिले. पण लिंगायत आणि वीरशैव बाजुला पडले. त्यांनाही सारखेच आरक्षण मिळावे यासाठी प्रा. सुदर्शन ...
लातूर: आजघडीला लातूर शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे या बाबीस लातूर शहरातील व्यापारीवर्ग जबाबदार असल्याचा आरोपही केला जात आहे. वास्तविक पाहता लातूर शहर ...
पानचिंचोली: निलंगा तालुक्यात पानचिंचोली हे गाव आहे. हे गाव कोणत्या न कोणत्या विषयांमुळे सतत चर्चेत असते. या गावाची पुन्हा एकदा चर्चा होण्याचे कारण म्हणजे या गावच्या ग्रामपंचायतीने जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत ...
लातूर: शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. शहरात डेंग्यू मलेरियासारखे विकार फैलावत असल्याने रक्तदान शिबरांची आवश्यकता होती. त्यानुसार आज गंजगोलाईन हे शिबीर आयोजित करण्यात आले. ...
लातूर: लातुरच्या राम गल्लीतील केशवराज अर्थात विष्णुच्या मुर्तीचा इतिहास अतिप्राचीन आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे असे सांगितले जाते. दरवर्षी या देखण्या मूर्तीसमोर दीपोत्सव साजरा केला जातो. तसा यंदाही साजरा करण्यात ...
लातूर: कोर्टाने आदेश देऊनही देशीकेंद्र शाळेची संस्था रुजू करुन घेत नाही याच्या निषेधार्थ एका शिक्षकाने शाळेच्या तटभिंतीजवळच उपोषण सुरु केले आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे. उपोषणकर्त्या शिक्षकाचे नाव श्रीरंग ...
लातूर: रामेगाव येथे आज बौद्ध धम्म परिषद आयोजीत करण्यात आली आहे. या धम्म परिषदेचे उदघाटन भिक्खू सदानंद महाथेरो यांच्या हस्ते संपन्न झाले. तत्पुर्वी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ...
लातूर: कव्हा नाका परिसरातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो फसला. चोरट्य़ांना शटरची दोन कुलुपे तोडण्याखेरीज काहीही करता आले नाही. या प्रकरणी विवेकानंद पोलिस ठाण्यात तक्रार ...
लातूर: लातुरची शान समजल्या जाणार्या गंजगोलाईत जगदंबेचं मंदीर आहे. दरवर्षी दसरा महोत्सवात या मंदिराची अफलातून सजावट केली जाते. यंदाही ही परंपरा तशीच राहिली. भक्तांनी मंदीर सजवले, देवीला अलंकार घातले. आमचे ...