लातूर: आपल्या शहरात चहासाठी अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. असं असूनही काल परवा सुरु झालेल्या येवलेंच्या चहाला प्रचंड मागणी आली आहे. सकाळी उघडल्यापसून्रात्रीपर्यंत चहाचं हे दुकान गिर्हाईकांची गर्दी असते. या चहात ...
लातूर: लातूर-बार्शी मार्गावर मांजरा कारखान्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री ट्रक-ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरत विश्वनाथ माने (वय ५७ अपचुंदा ता. औसा ) असे अपघातामध्ये ...
लातूर: ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात व ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी १६ फेब्रुवारीला ओबीसींचा मोर्चा काढण्य़ात येणार आहे अशी माहिती ओबीसी आरक्षण संरक्षण कृती समितीचे पदाधिकारी अॅड. गोपाळ ...
लातूर: थोर समाजसेवक अण्णा हजारे लोकायुक्त आणि लोकपालांच्या नियुक्तीसाठी तसेच शेतकर्यांच्या प्रश्नी राळेगण सिद्धी येथे उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला लातुरातही पाठिंबा मिळाला असून लातुरात गांधी चौकात कार्यकर्त्यांनी धरणे ...
लातूर: निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरू करावा, अशी मागणी अभय साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या मागणीचे निवेदन साळुंके यांच्या नेतृत्वातील ...
लातूर: लातूर शहरात काल खास समारंभ घेऊन मनपाने १७ ठिकाणी उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांचं उदघाटन केलं. आज सकाळी जाऊन तिथली व्यवस्था अवस्था पाहिली. चांगली होती. गंजगोलाईतील शौचालयांचा वापरही सुरु झालाय. ही ...
लातूर: केवळ सरकारी ध्वजारोहणावेळीच सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ राजपथावर विविधतेने नटलेली संस्कृती दाखवतात. राजर्षी शाहू महाविद्यालयाने मात्र नुसते ध्वजारोहण करण्यापेक्षा विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. एनसीसीचं संचलन, ...
लातूर: सार्वजनिक शौचालये उभी करण्यासाठी ४० वर्षे का लागली असा प्रश्न पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपस्थित केला. शहरात एक मिशन म्हणून उभारण्यात आलेल्या १७ सार्वजनिक शौचालयांचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते ...
लातूर: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमीत्ताने आज शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्या आले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. शिवसेना जिल्हाप्रमुख नामदेव चाळक यांनी कोरे गार्डन भागातील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोरे या शिबीराचे ...
लातूर: विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनात दोष आढळल्याने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाकडे दाद मागण्यात आली होती. यात लातुरच्या एमएस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. एनबी खटोड, प्रा. आरएस खंडेलवाल आणि शुभांगी ...