लातूर: लातूर जिल्ह्यात आज विजयादशमीच्या मुहुर्तावर पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यालयाचे उदघाटन प्रलंबित होते मात्र आज सिमोल्लंघनाच्या दिवशी ही सुविधा सुरु करण्यात आली. या ...
स्वयंसेवक संघाचं शिस्तबद्ध संचलन यंदा संघाने निवडला दीपज्योतीनगरचा परिसर लातूर: विजया दशमीच्या निमित्ताने आज लातुरच्या राष्ट्रीय स्वंसेवक संघाने नेहमीप्रमाणे शस्त्रपूजन ध्वजाचं आरोहण वंदन आणि संचलन केलं. यावेळी लातुरच्या संघाने दीपज्योतीनगरचा भाग निवडला ...
मीटू मोहिमेमुळे पुरुषांवर वचक बसेल, महिलांना न्याय मिळेल महिलांना कायदे समजावून सांगण्याची गरज सगळ्याच पातळींवर छोट्या मोठ्या गावातून महिलांचे प्रबोधन आवश्यक - विधिज्ञ मिरा कुलकर्णी महिला आणि मुलांसाठी सेवाभावातून वकिली करतात मिरा कुलकर्णी ...
लातूर: लातुरच्या पोलिस विभागात काम करणार्या एका कॉन्स्टेबलवर दोन वेळा दुर्दैवी प्रसंग आला. दोन्हीवेळा वरिष्ठांनी कसलीच आस्था दाखवली नाही. शांतता राखण्यासाठी प्रयत्न करताना रामचंद्र ढगे या कॉन्स्टेबलवर दोनदा हल्ला झाला. ...
माहिती सह संचालक मीरा ढास. मोठ्या कष्टातून यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. अनेक वर्तमानपत्रात कामे केली. सरकारी नोकरीत संधी मिळाली. आज त्या लातुरच्या विभागीय माहिती कार्यालयात सहसंचालक आहेत. ऐका त्यांच्याच शब्दात त्यांचा संघर्ष. ...
लातूर: संभाजीराव पाटील हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे नसून ते पणवतीमंत्री आहेत असे अभय साळुंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये लातूर शहरास पाणी पुरवठा करणार्या ...
लातूर: लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ०१ मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने लवकरच संपूर्ण शहरात विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. याच निधीमधून आज प्रभाग ...
लातूर: लातूर शहरासह जिल्हात सर्रासपणे मटका सुरू आहे. शहरातील विविध भागात मटका घेणारे लोक राजरोसपणे फिरताना दिसत आहेत. विशेषतः एकनंबर चौक, पाच नंबर चौक, नांदेड नाका, सिद्धेश्वर चौक या परिसरात ...
लातूर: लातुरची गंजगोलाई म्हणजे लातुरची आर्थिक राजधानी. १९९८ पासून या गोलाईतला एक मोठा प्रश्न रेंगाळत पडलाय. १६२ भाडेकरु टपरीधारकांना विस्थापित केलं गेलं. पुनर्वसनाची कसलीही व्यवस्था न करता ही कारवाई झाली. ...
लातूर लाईव्हमध्ये नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे खत प्रकल्पाचा राज्यभर गवगवा, पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवला जाण्याची शक्यता स्वच्छ्तेचे भोक्ते आणि अहिंसेचे आग्रहकर्ते गांधीजींच्या जयंतीदिनी विक्रांत यांची ही मुलाखत महत्वाची आहे. त्यांनी प्रभागातील ओला कचरा वेगवेगळा ...