लातूर: लष्कर जेवढी जोखीम स्विकारतं तेवढी जोखीम कुणावरच नसते. परवा पुलवामात आत्मघातकी अतिरेक्यांनी आपल्या ४० जवानांचे प्राण घेतले. त्याचा मोठा संताप देशभर उसळला आहे. लातुरातही बंद पाळला गेला. आज आपण ...
लातूर: पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा लातुरात ठिकठिकाणी निषेध होत. परवाच्या दिवशी घडलेल्या या घटनेचा शिवसेनेने आज निषेध केला. पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा दयानंद गेटपासून शिवाजी चौकापर्यंत फरपटत आणला गेला. शिवाजी चौकात त्याचं ...
लातूर: पहा लातूर न्यायालयाच्या ताब्यात आलेल्या विसावा विश्रामगृहाच्या जागेची अवस्था...या जागेतील इमारतींचं साहित्यही दिवसा ढवळ्या चोरीला गेलं. लोकांनी खिडक्या, दरवाजे आणि साहित्य बिनधास्त काढून नेलं. समोरच न्यायालय आहे. या जागेची ...
लातूर: लातूर शहरातील चौकाचौकातील सिग्नल व्यवस्थेचा ‘चांगला’ अनुभव सगळ्यांनाच आहे. त्यातल्या त्यात दयानंद गेट आणि हनुमान चौकातील सिग्नल व्यवस्था वाहतूक नियमन बरे आहे. इथे गुंडीले नामक हवालदार चौकाची रखवाली करतात. ...
लातूर: नांदेड, परभणी, हिंगोली, पालघर असे अनेक जिल्हे फिरलो, सगळीकडेच दुष्काळाची स्थिती आहे. शिवसेना कसलाही भेद न करता महाराष्ट्राच्या हाकेला धावून आली आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या, पशुखाद्य वितरण चालले ...
लातूर: वेळोवेळी निवेदने देऊन ही महानगरपालिका प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी गंभीर नसल्याचा आरोप रमाकांत पिडगे यांनी केला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपासह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ...
लातूर: लातूर शहराला भाजीपाला पुरवणार्या ठोक बाजाराची अवस्था अत्यंत वाईट आहे. पावसाळयात या बाजारात गटारीचे पाणी शिरते, भाज्या भिजतात, त्याच गाड्यांवरुन आपल्या दारी येतात. पावसाळ्यात भाज्या सांभाळायचीए सोय नही, आडते, ...
लातूर: लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. जवळपास सगळ्याच आघाड्या आणि युत्या होत आल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारांचाही विचार एक होत आला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या मतदार संघातला उमेदवार कोण याच्या चर्चा ...
लातूर: सबंध राज्यात दुष्काळ आहे. काही भागात तर अधिक तीव्र आहे. अशा अवस्थेत शेती तर हातची गेलीच. पण पदोपदी कामाला येणारी चार पैसे मिळवून देणारी जनावरेही कशी जगवायची असा प्रश्न ...
लातूर शहरातील मनपाच्या इमारती, सार्वजनिक ठिकाणे आणि सरकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंती मनमोहक पद्धतीने रंगवल्या जात आहेत. उड्डाण पुलाच्या भिंतीवर सुरेख रंगीत चित्रे काढण्यात आली आहेत. पण त्यावरही न थुंकणारे ते ...