लातूर: पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कल्पनेतून निघालेला दीडशे फूट तिरंगा आज क्रीडा संकुलावर फडकत आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री संभाजीराव पाटील या दोघांच्या उपस्थितीत हा ध्वज लोकार्पित ...
लातूर: लातुरच्या क्रीडा संकुलावर १५० फुटी तिरंगा ध्वज उभारला जात आहे. त्यासाठीचा चौथरा, १५० फुटी खांब तयार आहे. या चौथर्यावर लॉन अंथरणं सुरु आहे. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी ११ हजार विद्यार्थ्यांची ...
लातूर: आनंद दिघे यांच्या खुनात बाळासाहेबांचा हात होता. सोनू निगमलाही मारायचे होते असे आरोप काल निलेश राणे यांनी केले होते. यामुळे संतापलेल्या लातुरच्या शिवसैनिकांनी निलेशच्या प्रतिमेला जोड्यांचा हार घालून गांधीजींच्या ...
लातूर: आधीच दुष्काळ, त्यात खरीपही गेले आणि रबीही करता आली नाही. या बिकट परिस्थितीत असलेला शेतीमाल आडत्याकडे सोपवला जातो. खरेदीदार तो खरेदी करतो. या मालाचे पैसे संध्याकाळपर्यंत शेतकर्यांच्या खात्यावर पडावेत ...
लातूर: याच समाजात राहणारा चर्मकार पण दूर्लक्षित समाज गणला जातो. समाज व्यवस्थेत आपले काम निमूटपणे करणारा शांत समाज. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आर्यन सेनेच्यावतीने अविराजे निंबाळकर करीत आहेत. ...
लातूर: लातुरचं भूषण असणार्या, मुख्य बाजारपेठ म्हणून गणल्या जाणार्या गंजगोलाईत संध्याकाळी सहज चालत जायचा प्रयत्न यशस्वी होत नाही. ९०-९५ फुटी या रस्त्यावरुन एक बसही जाणे मुश्कील ठरते. हातगाडेवाले आणि छोटे ...
रेणापूर: तालुक्यातील सामाजिक युवक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून रेणापूर येथे लोकसहभागातून युवकांसाठी जागतिक युवक दिन तसेच स्वामी विवेकानंद व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जंयती निमित्ताने कै. दगडोजीराव देशमुख आश्रमिय कनिष्ठ महाविद्यालय ...
लातूर: सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात देशातील १० केंद्रीय कामगार संघटना आजच्या आणि उद्याच्या राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत. हा संप म्हणजे सरकारच्या आर्थिक धोरणांचा आणि कामगार कायद्यात होऊ घातलेल्या घातक ...
लातूर: रिलायन्सच्या नादाला लागून भाजपाने राफेल विमानांचा व्यवहार केला. युद्धासाठी वापरली जाणारी ही विमाने हवी तेव्हा वापरता येऊ शकतील अशी हवी होती. राफेलच्या कंपनीने दिलेली गॅरंटी आवश्यक तशी नाही. अडचणीच्या ...
लातूर: यंदा २०१६ पेक्षा भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची भिती व्यक्त आहे. या स्थितीत पालकमंत्री संभाजी पाटील यांनी टंचाईशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. सबंध जिल्हा आता दुष्काळी झाला ...