शैलेश गोजमगुंडे लोकसभेच्या प्रचार समितीवर पक्ष कोणताही असो पण लातुरकरांसाठी भूषण ...
लातूर: अलिकडे सर्वांनाच मुलींचे महत्व कळू लागले आहे. परिणामी स्त्री भ्रूण हत्या कमी झाल्या पण कौटुंबिक अत्याचाराचे-हिंसाचाराचे प्रमाण मात्र वाढले आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्या, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या ...
लातूर: ६६ व्या सिद्धेश्वर-रत्नेश्वराच्या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळतोय. सोमवार आणि महाशिवरात्री एकदाच आल्यानं भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी सुमारे तीन लाख भक्तांनी दर्शन घेतलं. या यात्रेत जवळपास चारशे ...
लातूर: आज शिवरात्री. त्यात शिवाचा वार सोमवार. या सोमशिवरात्रीने भाविकांना महादेव मंदिरानं खेचून आणलं. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड मोटारसायकली. त्यातून वाट काढणार्या चारचाकी. पायी जाणारी तेवढीच माणसं. हे सगळं चित्र आज ...
लातूर; लातुरचे सुपुत्र कौस्तुभ दिवेगावकर लातुर मनपाचे आयुक्त म्हणून अकरा महिन्यांपूर्वी रुजू झाले होते. त्यांची आज बदली झाली आहे. पुण्याला भूजल सर्वेक्षण (जीएसडीए) विभागाचे संचालक म्हणून दिवेगावकरांना वेगळ्या क्षेत्रात काम ...
लातूर: सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रात लौकिक प्राप्त करणार्या लातुरने मोटारसायकल रॅलीचं रेकॉर्ड केलं. सिद्धेश्वर मंदिरच्या प्रांगणातून निघालेली ही रॅली ‘आपण सर्वजण’ने आयोजित केली होती. यावेळी कसलंही आवाहन न करता हा प्रतिसाद ...
लातूर: जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसत. पाहू तिकडे भगवे झेंडे आणि भगवे फेटे दिसत होते. या निमित्ताने वेगवेगळ्या भागातून ...
लातूर: २०१२ पासून काही शाळांमधील वाढीव तुकड्या विना अनुदानीत तत्वातर असून त्यांना अनुदानित करण्यात यावेत या मागणीसाठी लातूर शहरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर शिक्षक भारती या संघटने मार्फत दंडवत मोर्चा काढण्यात ...
लातूर: लातूर शहरामधील कोल्हेनगर भागात शिवजयंती निमित्ताने सर्वरोग निदान शिबीर आयोजित आले आहे. शिवभक्त प्रतिष्ठान आणि न्यू लाईफ फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय आरोग्य शिबीराचे आयोजन केले गेले आहे. ...
लातूर: लातुरच्या रिंग रोडवरील कन्हेरी चौकातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र चोरट्यांनी फोडले. चोरी करताना सगळ्या वायरी तोडून टाकल्या. पैसे काढण्याचा खटाटोप केला. पण जमले नाही. मग त्यांनी हे ...