* मालाडमध्ये भिंत कोसळून १३ जणांचा मृत्यू * मुख्यमंत्र्यांनी केली मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर * रात्री दोन वाजताची घटना, भिंत मनपा किंवा वनविभागाचे असण्याची शक्यता * एनडीआरएफ, अग्नीशामक दल, पोलिस दल दाखल * मुंबईत ...
* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३७१२, तूर ५६२० तर हरभरा पोचला ४३३० रुपयांवर * मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचा आज वाढदिवस * मालगाडी घसरल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत * आज महाराष्ट्रात ३३ ...
* भिवंडीत पबजी गेम खेळू न देणार्या मोठ्या भावाचा लहान भावाने केला खून * पुणे: भिंत कोसळ्याप्रकरणी बिल्डर विपुल, विवेक अग्रवाल यांना पोलिसांनी केली अटक * गिरीश बापट, सुप्रिया सुळे, चंद्रकांत पाटील ...
* पुण्याच्या कोंढवा भागात झोपड्यांवर भिंत कोसळली, १७ जण ठार * मृतांमध्ये चार मुले, महिलांचा समावेश, खोदकामामुळे भिंत खचली * मातीच्या ढिगार्याखालून तिघांना जिवंत काढले * झोपड्यात राहणारे बांधकाम मजूर बिहार आणि पश्चिम ...
* कृष्णा आणि कोयनेचं पाणी दुष्काळी भागाकडे वळवता येणार नाही, सरकारचे स्पष्टीकरण * जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची भेट * अमेरिकन उत्पादनांवरील भारतीय कर कमी करण्याची विनंती * मराठा आरक्षण घोषित ...
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरविले आहे. हा निकाल मनस्वी आनंद देणारा असून आपल्या न्याय हक्कासाठी सकल मराठा समाजाने जो प्रदीर्घ आणि संघर्षमय लढा उभारला होता त्याचे ...
मुंबई: लातूर महानगरपालिकेला राज्य शासनाकडून जीएसटी पोटी वार्षिक केवळ १० कोटी रुपये अनुदान दिले जाते. यामुळे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची कुवतही महापालिकेकडे राहिली नाही. हे लक्षात घेता लातूर ...
* लातूर जिल्ह्यात आजवर १९.३४ मिलीमिटर पावसाची नोंद * आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३७११, तूर ५६५० तर हरभरा पोचला ४३४२ रुपयांवर * देशविरोधी कारवाया खपवून घेणार नाही, अमित शाह यांचा काश्मिरात इशारा * ...
पुणे: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑक्टोबरच्या १० ते १५ तारखेदरम्यान निवडणुकांची तारीख जाहीर होईल. त्यासाठी सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागु होईल अशी बातमी आहे. ...
* लातुरचे प्रसिद्ध डॉक्टर इश्वर राठोड यांचे प्रदीर्घ आजाराने निधन, मारवाडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार * पाण्याच्या बिलात तफावत, म्हणून वर्षाची बिले थकली- मुख्यमंत्री * ‘वर्षा’ बंगल्याचा मालमत्ता करही पाच वर्षांपासून थकला * नथुराम ...