लातूर: नाना नानीपार्क येथे शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. स्मारकाच्या नियिजित जागी येत्या १५ दिवसात फलक रोवला ...
लातूर: लातूर तालुक्यातील एकुर्गा येथील ऊसाच्या क्षेत्रावरील ३३ के. व्ही. लाईनच्या एबीसी मेन स्वीचमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन आग लागल्याने अनेक शेतकऱ्यांचा ३० ते ४० एकर क्षेत्रावरील ऊस जळून शेतकऱ्यांचे मोठे ...
मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पुनर्जीवित करण्यात येणाऱ्या योजनांपैकी औसा तालुक्यातील मातोळा आणि खरोसा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री बबनराव लोणीकर ...
लातूर: साखर उदयोगासाठी मार्गदर्शन आणि संशोधन करणारी शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, यांनी गळीत हंगाम १७-१८ मधील कामगिरीसाठी मानाचा ऊत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार विलास सहकारी साखर कारखान्यास प्रदान केला. यावेळी ...
लातूर: देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव ठरत असलेल्या मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धा अंतर्गत लातूर शहर विधानसभा मतदारसंघात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या चषकातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ...
लातूर: यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे मांजरा धरणातील पाणी साठा कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर शहर महापालिकेच्या वतीने पाणी वापरासंदर्भात आराखडा तयार करण्यात येतोय. या संदर्भात मनपा स्थायी समितीची ...
लातूर: २०१७-१८ च्या गळीत हंगामासाअठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने मानाचा ऊत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार विलास सहकारी साखर कारखान्याला जाहीर केला आहे. कारखान्यास मिळालेला हा २६ वा पुरस्कार असून सहकार क्षेत्रात एक ...
लातूर: दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन लातूर येथील राजस्थानी सेवा संघ ट्रस्ट ने पेठ येथील राधाकृष्ण गोशाळा व गुरु गणेश गोशाळेस प्रत्येकी ४५ हजार असे एकूण ९० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले ...
लातूर: भटक्या-विमुक्तांचे आराध्य दैवत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या वतीने साजरी करण्यात आली. यानिमित्त महाप्रसाद वाटपासह विविध उपक्रम राबवण्यात आले. स्व. गोपीनाथराव मुंडे हे दीनदलित, ...
रेणापूर: लोकतेने स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती पिंपळफाटा, रेणापूर येथे लातूर ग्रामीणचे नेते रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी रेणापूर आणि परिसरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित ...