लातूर: लातूर शहरातील खाजगी शिकवणीच्या परिसरात ५४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्याचे उदघाट्न-लोकार्पणविशेष पोलिस महा निरीक्षक फत्तेसिंह पाटील यांच्या हस्ते करण्य़ात आले. यावेळी पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, मनपा आयुक्त ...
लातूर: स्त्रियांचे आरोग्य सुधारायला हवे त्यांना प्रजनन संस्थेचे आजार होऊ नयेत याकरिता वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत तसेच मुलींना शारीरिक स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक केले पाहिजे असे अनेक विचार मांडण्यात येत असले ...
लातूर: राज्यातील ज्या ग्रामपंचायतीना स्वत:च्या इमारती नाहीत अथवा इमारती जीर्ण झाल्या आहेत, अशा सर्व ग्रामपंचातींना ग्राम विकास विभागाकडून नवीन इमारत बांधण्यासाठी २५० कोटीचा निधी मंजूर केला असून या माध्यमातून गाव ...
लातूर: ऑनलाईन औषध विक्रीधोरणाच्या विरोधात देशभरातील औषधी विक्रेत्यांनी मंगळवारी पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लातूर जिल्हा केमिस्टस अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच अन्न ...
लातूर: केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले असून समाजातील सर्वच घटकासह गोर-गरिब जनतेला मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. या जनहिताच्या कामाच्या बळावरच पुन्हा भाजपा सत्तेत येणार ...
लातूर: देशातील प्रत्येक समाजाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न भाजपाने मागील साडेचार वर्षात केला आहे भविष्यातही समस्यामुक्त भारत बनवण्याची योजना आहे. यासाठी भाजपाला पुन्हा एकदा संधी द्या. बुद्धिजीवी वर्गाने प्रेक्षक न बनता ...
लातूर: आगामी काही दिवसात लोकसभेची निवडणूक होणार आहे. २०१९ या वर्षात होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागुन आहे. या निवडणुकीत भाजपाच विजयी होणार आहे, त्यासाठी तयारीला लागा. आगामी निवडणूक ...
लातूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक ०६ जानेवारी २०१९ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशील या प्रमाणे आहे; रविवार, ०६ जानेवारी रोजी दुपारी ०३.०५ वाजता नांदेड विमानतळावरुन हेलीकॉप्टरने ...
लातूर: जिल्हयातील नागरिकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना जागृत रहावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून क्रीडा संकुलात १५० फूट उंचीचा राष्ट्रध्वज निर्माण केला जात आहे. या राष्ट्रध्वजाचे उद्घाटन दिनांक १८ जानेवारी २०१९ ...
लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संभाव्य लातूर जिल्हा दौरा नियोजीत असून ०५ व ०६ जानेवारी रोजी सर्व शासकीय विभाग प्रमुख व तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच ...