लातूर: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या यशस्वीतेसाठी प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच ही निवडणूक शांततामय वातावरणात पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पाडयासाठी प्रत्येकाने परस्परांत ...
लातूर : अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा निर्णय सरकारने रद्द केला आहे. याच्या निषेधार्थ लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर याना निवेदन ...
लातूर: सेंद्रिय साखर उत्पादनाचा देशात पहिला यशस्वी प्रयोग करणाऱ्या लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या (निवळी) संचालक मंडळाने यासंदर्भातील अद्यावत माहिती मिळविण्यासाठी सांगली व सातारा जिल्ह्याचा नुकताच अभ्यास दौरा केला. ...
लातूर: शेतकर्यांसह ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाला अधिक चालना मिळावी याकरीता पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणण्यास सुरूवात केली आहे. त्या अनुषंगाने निटूर येथील ७५२ क ...
लातूर: जिल्हा माहेश्वरी समाजाचे जिल्हास्तरीय अधिवेशन १७ फेब्रुवारी २०१९ रोजी औसा येथील श्री केशव बालाजी देवस्थानच्या धर्म व संस्कार नगरीत आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार ...
लातूर: लातूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात ज्यांच्याकडे पाळीव श्वान आहेत त्यांनी नोंदणी करुन घ्यायची आहे. वार्षिक नोंदणी पन्नास रुपये भरावी लागणार आहे. यासाठी मनपाने मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 प्रकरण परिशिष्ट 14 ...
लातूर: लातूर शहर तसेच परिसरातील सर्वधर्मीय समाज बांधवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हजरत सुरतशाहवली यांच्या ३८० व्या उरुसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात कानपुर येथील कव्वाल लतीफ अजमेरी व ...
लातूर: महाराष्ट्रात लिंगायत समाजाची लोकसंख्या १० टक्के असून त्या तुलनेत राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळत नाही. लोकसंख्येचा विचार करून या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी शिवा लिंगायत युवा संघटनेच्या वतीने ...
लातूर-खामगाव: मोठ-मोठी आश्वासने देत सत्ता हस्तगत केलेल्या भाजप सरकारच्या निर्णयांचा देशाला फायदा होण्याऐवजी त्या निर्णयाचा विपरीत परिणाम देशावर झाला असून देश विकासाच्या बाबतीत मागे ढकलला गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ...
माळेगाव : देशभरात प्रसिध्द असलेली व उज्ज्वल परंपरा लाभलेली माळेगाव यात्रा प्रति वर्षाप्रमाणे पार पडली. ज्यामध्ये सर्वांचे आकर्षण ठरली ती म्हणजे श्री खंडोबा अश्वस्पर्धा-2019 या अश्व स्पर्धेत मोठ्या प्रमाणात अश्व ...