लातूर: येणार्या निवडणुकीपूर्वी भाजपा सरकारने धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास या पक्षाचा विजय होणार नाही, विजयाचा गुलाल अंगावर पडू देणार नाही असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. ...
रेणापूर: रेणापूर तालुक्यातील गरसुळी, कुंभारवाडी, फरदपूर, दवणगाव, चाडगाव व गव्हाण या गावांतील पाणी पुरवठा योजनांसाठी राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छाता विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून ०३ कोटी ४८ लाख, ८५ ...
लातूर: शिरुर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील ग्रामंपंचायतीने जलस्वराज्य कामात केलेल्या लाखोंच्या अनियमितता व भ्रष्टाचाराचा पोलखोल करुन पाहणार्या पत्रकार तथा अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे कार्यकर्ते दयानंद ...
लातूर: आंबुलगा ता. निलंगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये राज्याचे कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह २९ जणाची येथील ...
लातूर: ‘अविरत सेवामहे’ हे ब्रीद घेऊन कुठल्याही सामाजिक कामाला नाही न म्हणणारे डॉ. अशोक कुकडे यांना सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले. रात्री उशिरा जाहीर झालेल्या यादीत एकूण ११२ पद्म पुरस्कार विजेत्यांची ...
लातूर: राष्ट्रध्वज ही आमचीही अस्मिता आहे. लातूर शहरात राष्ट्रध्वज उभारला गेला त्याचा आम्हालाही अभिमान आहे. परंतु आमच्या अस्मितेच्या आड काळेबेरे होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. मराठवाडयात सर्वांत ...
लातूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात समन्वय घडवून अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर मतदार संघातील ...
लातूर: जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुरुड शहराला नगरपरिषद म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली असून मंगळवार, २२ जानेवारी रोजी राज्याच्या नगरविकास विभागाने मरुड नगरपरिषदेचा आदेश व अधिसुचना जाहिर केली आहे. ...
लातूर: दुष्काळी स्थितीमुळे अगोदरच संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा सरकार घेत आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दि २८ जानेवारी रोजी साखर संघावर मोर्चा काढणार असल्याचे ...
लातूर : बीदर-लातूर- मुंबई या एक्सप्रेस गाडीला नवे एलएचबी कोच बसविले जाणार असून यामुळे १८० बर्थ वाढणार असल्याची माहिती महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेश झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी ...