लातूर: बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी रुढी-परंपरांना मोडीत काढण्यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली. लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा संविधानिक दर्जा मिळण्यासाठी मी संसदेत प्रश्न मांडून पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन खासदार डॉ. ...
लातूर: वंशवाद आणि जातीयवाद हा एकच असल्याची जाणीव महात्मा गांधीजींना झाली व त्यानंतरच गांधीजींनी भारतात अस्पृश्योध्दाराला महत्व दिले असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत डॉ. जनार्धन वाघमारे यांनी केले. महाराष्ट्र शासन उच्च ...
लातूर: देशातील पाच राज्यांच्या लागलेल्या निवडणूक निकालात काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक कामगिरी बजावली असून या यशाचे सारे श्रेय राहुल गांधी यांच्या उगवत्या नेतृत्वाकडे जाते. आजच्या निकालातील यश हे राहुल गांधी यांनी ...
लातूर: हेक्टरी सर्वाधिक ऊस उत्पादन केल्याबद्दल विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा ‘ऊस भूषण’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विलास सहकारी साखर ...
लातूर: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि इतर ठिकाणी निवडणुका लढल्या. या निवडणूकांचा निकाल जाहीर झाला आहे. जनतेने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील ...
लातूर: राष्ट्रसंत रमेशभाई ओझा यांच्या श्रीमद भागवत कथेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. गावभागातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरच्या प्रांगणातील वृंदावन धाम येथे १४ ते २१ डिसेंबर या कालावधीत दुपारी ०३ ...
लातूर: लातूर येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अॅड. त्र्यंबकदास झंवर यांची आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारी परिषदेवर निवड करण्यात आली आहे. ही निवड श्री श्री रविशंकर यांनी ...
लातूर: मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणारे चाळिसावे मराठवाडा साहित्य संमेलन दि २३ ,२४ व २५ डिसेंबर रोजी उदगीर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात येत ...
लातूर: येथील पोद्दार ऍक्सिडेंट ऍण्ड ट्रामा सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष तपासणी वैद्यकीय कार्यक्रमात १७५ रूग्णांच्या वेगवेगळ्या तपासण्या करून त्यांना मोफत औषधींचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी वाले इंग्लीश स्कूलचे ...
लातूर: महाराष्ट्रात मराठा समाजास नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अस्तित्वातील ओबीसींवर होणाऱ्या परिणामा संदर्भात चर्चा करण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी लातूर येथे जिल्हास्तरीय ओबीसी जागर बैठकीचे आयोजन १० ...