लातूर : वेळामावस्या निमित्त आपल्या मित्राच्या शेतात जायचे नियोजन करत असताल तर जाताना फळझाड घेऊन जाऊन शेतात झाडाची लागवड करून पर्यावरण संवर्धन करावे असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले ...
लातूर: जिल्हा निवडणूक विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दारात ईव्हीएम व्हीव्हीपॅट (EVM VVPAT ) मशिन ठेवण्यात आलेली असून जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या मशिनबाबत ...
लातूर: शहरासह जिल्ह्याच्या होत असलेल्या विकासामुळे लातूरलाही विमासेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे दिले. या मागणीची तत्काळ दखल घेत प्रभू यांनी ...
लातूर: अमेरिकेत संगणक अभियंता (सॉफ्टवेअर इंजिनिअर) म्हणून कार्यरत असलेले लातूरचे सुपूत्र एखरार जब्बार सगरे यांच्या परदेशातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमेरिकेतील कॅलीफोर्निया या ...
लातूर: राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर येथील नवीन एमआयडीसी परिसरातील रेल्वे बोगी कारखान्याच्या सुरु असलेल्या कामाची ...
लातूर: रेणापूर तालुक्यामधील भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी गावा-गावातील कार्यकर्त्यांना भाजपा अल्पसंख्यांक आघाडीमध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, प्रसिध्दी प्रमुख, सदस्य पदी बुधवारी सहभागी करुन घेवून कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. या ...
लातूर: भाजपाने आगामी निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून देशात आणि राज्यात जोरदार तयारी चालू केली आहे. याचाच भाग म्हणून भाजपाध्यक्ष अमित शहा हे ०६ जानेवारीला लातूर येथे येत आहेत. राज्यात आणि देशात ...
लातूर: हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने लातूरात ०६ जानेवारी रोजी हिंदू राष्ट्रजागृती सभा आयोजीत करण्यात आलेली आहे. या सभेत लातूर शहर आणि जिल्ह्यातील हिंदूत्ववादी नागरीकांनी उपस्थित रहावे असे अवाहन ...
लातूर: लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भुमीपूजन सोहळा ०७ जानेवारी २०१९ सोमवार रोजी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजातई मुंडे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या ...
लातूर: प्रभाग क्रमांक १८ चे युवा नगरसेवक अजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून प्रभागातील कचर्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्यात आले. हेच खत ०३ हजार विद्यार्थ्याना मोफत वाटप करण्यात आले असून ...